Book Categories:

Wait, don't go!
Before you leave, we have a special offer just for you!
Get 20% off your next purchase.
Book Categories:


Before you leave, we have a special offer just for you!
Get 20% off your next purchase.

जर आपण 2024 या संपूर्ण वर्षभरात दररोज मोफत सुभक्तीपर लघुलेख प्राप्त करू इच्छिता, तर कृपया खालील लिंकवर क्लिक करा आणि साइन अप (Sign up) करा.
सॉलिड जॉय (परमानंद) हा जॉन पायपर यांनी लिहिलेल्या आणि मराठीत अनुवादित करण्यात आलेल्या दैनिक सुभक्तीपर लघुलेखांचा संग्रह आहे. संक्षिप्त आणि सारभूत असे हे दैनिक मनन वर्षाच्या प्रत्येक दिवशी येशूमध्ये असलेल्या तुमच्या आनंदाचे भरणपोषण करतील.
CLICK ON THE LINK TO REGISTER: https://forms.gle/bJTNkkszETiCMDCMA

”कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानूनआपल्या सेवेकरता ठेवले; मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले,म्हणून माझ्यावर दया झाली; आणि ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती ह्यांसह आपल्याप्रभूची…

“तुझ्या पापांची क्षमा झाली आहे” (लूक 7:4). परुश्याच्या घरी एक स्त्री रडत येशूजवळ येते आणि त्याचे पाय धूते. यात शंका नाही कीजेव्हा शिमोनाने तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आपल्या डोळ्यांच्या खूणेने हे कळविलेकी ही स्त्री पापी आहे आणि येशूने तिला त्यास…

“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, ज्या सर्वांना मी यरुशलेमेहून बंदिवान होऊनबाबेलास जायला लावले त्या सर्व बंदिवान झालेल्यांना मी असे म्हणतो: तुम्ही घरे बांधूनत्यांत वस्ती करा; मळे लावा व त्यांची फळे खा; तुम्हांला पकडून ज्या नगरास मी नेले त्याचेहितचिंतन करा व…

“हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरेवाटले आहे.“ (लूक 12:32) पैशाबद्दल किंवा जगाच्या इतर गोष्टींबद्दल आपण भिती धरता कामा नये अशी देवाचीइच्छा आहे कारण ती निर्भयता – चिंतापासून मुक्ती – त्याच्याविषयी पाच महान…

”माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचेवाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचेप्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.“(मत्तय 5:11,12) मत्तय 5:44…

तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणाऱ्यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझाआश्रय करणाऱ्यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस. (स्तोत्र 31:19).स्तोत्र 31:19 मधील दोन महत्त्वपूर्ण सत्यांवर विचार करा. मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस.” ते विरुद्ध असल्यासारखे वाटतात.…

“भिऊ नका, हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे, पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडूनदुसरीकडे वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा; ज्या निरर्थक वस्तूंपासून तुम्हांलाकाही लाभ किंवा तुमचा उद्धार होणे शक्य नाही त्यांच्यामागे लागू नका, कारण त्या केवळनिरर्थक होत. परमेश्वर आपल्या…

शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला. ज्या सैनिकांच्या मनांस देवाकडून स्फूर्ती झाली तेत्याच्याबरोबर गेले. (1 शमुवेल 10:26). या वचनात काय म्हटले आहे यावर काहीं क्षण विचार करा. देवाने त्यांना स्फूर्ती दिलीं, किंवादेवानें त्यांना स्पर्श केला. बायकोने नाही. मुलाने नाही. पालकाने…

देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीतकारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्याने जगावर जयमिळवला तो म्हणजे आपला विश्वास. (1 योहान 5:3-4). लक्ष द्याः देवावर प्रीती करणे हे केवळ…

आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही.तीरोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे. (विलापगीत 3:22-23). परमेश्वराची करुणा रोज सकाळी नवी होते कारण दररोज त्या दिवसासाठी पुरेशी करुणामुबलक प्रमाणांत उपलब्ध असते. देव प्रत्येक…