Category Daily Devotions

जर आपण 2024 या संपूर्ण वर्षभरात दररोज मोफत सुभक्तीपर लघुलेख प्राप्त करू इच्छिता, तर कृपया खालील लिंकवर क्लिक करा आणि साइन अप (Sign up) करा.

सॉलिड जॉय (परमानंद) हा जॉन पायपर यांनी लिहिलेल्या आणि मराठीत अनुवादित करण्यात आलेल्या दैनिक सुभक्तीपर लघुलेखांचा संग्रह आहे. संक्षिप्त आणि सारभूत असे हे दैनिक मनन वर्षाच्या प्रत्येक दिवशी येशूमध्ये असलेल्या तुमच्या आनंदाचे भरणपोषण करतील.

CLICK ON THE LINK TO REGISTER: https://forms.gle/bJTNkkszETiCMDCMA

15 April: खेचरासारखे होऊ नका.

“निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका; त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशीसामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ येणार नाहीत.” (स्तोत्र 32:9). असे कल्पनाचित्र रंगवा की देवाचे लोक सर्व प्रकारच्या प्राण्यांचे खळे आहे. देव त्याच्याप्राण्यांची काळजी घेतो, त्यांना कोठे जायचे…

14 April: त्याच्या प्रसिद्धीसाठी (गौरवासाठी) प्रार्थना करा

“ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा: ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्रमानले जावो.” (मत्तय 6:9). पवित्र शास्त्र अनेकदा म्हणते की देव “त्याच्या नावासाठी” कार्य करतो.  तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो. (स्तोत्र 23:3) हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी…

13 April: तुमच्या अश्रूंना बोला

“जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडतबाहेर पडतो तो खातरीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल.” (स्तोत्र 126:5-6).बी पेरण्याविषयी दुःखद काहीही नाही. त्यासाठी कापणीपेक्षा जास्त श्रम लागत नाही.दिवस सुंदर असू शकतात. कापणीसाठी मोठी…

12 April: शेवटी तुम्ही पराभूत होऊ शकत नाही

“तुमच्याजवळ पहारा आहे; जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा.” (मत्तय 27:65).जेव्हा येशू मेला आणि त्याला पुरण्यात आले, व त्याच्या कबरेवर मोठी धोंड ठेवण्यात आली,तेव्हा परूशी लोक पिलाताजवळ येऊन ती धोंड मोहरबंद करण्याची व कबरेवर पहारादेण्याची परवानगी मागू लागले. त्यांनी आटोकाट…

11April :थोर राजाचा द्राक्षरस

“कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुखयाजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.”(इब्री 4:15). मी कोणालाही कधीही असे म्हणतांना ऐकलेले नाही, ”माझ्या जीवनाचे खरोखर गंभीर धडेसुख आणि विश्रांतीच्या समयातून आले आहेत.“…

27th Feb: पुनरुत्थानाचे मूलगामी परिणाम

आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षाआपण लाचार आहोत. (1 करिंथ 15:19) पौल त्याच्या दर तास अनुभवीत असलेल्या संकटावरून, आणि रोजच्या मरणावरून, आणिवन्यपशूंसोबत त्याच्या लढ्यावरून हा निष्कर्ष काढतो की जर त्याला मरणातून जिवंतकरण्यात आले नाही,…

26th Feb: जेव्हा देव 100 टक्के आमच्या पक्षाचा बनतो

त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्यादेहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.(इफिस 2:3) देवाचा सर्व क्रोध, सर्व दंडाज्ञा ज्यांस आम्ही पात्र आहोत, त्या सर्व येशूवर ओतण्यात आल्या.सिद्ध नीतिमत्वासाठी देवाच्या…

25th Feb: तू परमप्रिय आहेस

त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्यादेहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्यानेआपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत…

24th Feb: देव अंतःकरण उघडतो

तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे;ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंतःकरण प्रभूने असे उघडलेंकी, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.(प्रेषितांची कृत्ये 16:14) ज्यां ज्यां ठिकाणी पौलाने सुवार्ता गाजविली…

23rd Feb: असामान्य धमकीची घटका

ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात; कारण गौरवाचा आत्माम्हणजे ‘देवाचा आत्मा’ तुमच्यावर येऊन ‘राहिला आहे.’ त्यांच्याकडून त्याची निंदा होते, पणतुमच्याकडून तो गौरविला जातो. (1 पेत्र 4:14) आज जगातील अनेक ख्रिस्ती लोकांस ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे येणाऱ्या जीवघेण्याधोक्याची जाणीव…